विजयीस्वप्न इन्फोटेक

संगणकीकरण हि आता काळाची गरज असून, आता सर्व बँका पतसंस्थांचे दैनंदिन व्यवहार वाढतच आहेत तसेच दैनंदिन कामकाजामध्ये अचूकता, तत्परता तसेच पूर्ण कार्यक्षमतेची गरज भासत आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात बँकिंग क्षेत्रातही स्पर्धा चालू असून सर्व बँका व पतसंस्थांना आपले सभासद, ग्राहक यांना अचूक तत्पर आणि आधुनिकरीत्या सेवा देनेचे भाग पडत आहे आणि यासाठी 'संगणकीकरण' हा एकमेव आणि शेवटचा पर्याय आहे.

विजयस्वप्न इन्फोटेक, हे संगणकीकरण क्षेत्रातील अग्रगण्य नाव आहे. या नावाखाली सम विचाराची आणि सहकार्याची भावना मनात ठेवून एक संपूर्ण एक संघदिलाने काम करीत असतो. हे आता सर्वज्ञात आहे. या संघामध्ये संगणकीकरणाच्या व व्यवस्थापानाच्या प्रत्येक विभागातील तज्ञ व अनुभवी मंडळी आहेत आणि याचे फळ म्हणून आम्हाला सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, पगारदार/सेवक पतसंस्था, विकास सोसायटी, खरेदी विक्री संघ, गृहनिर्माण संस्था, बचत गट या क्षेत्रातील संगणकीकरणात यश आले.

अर्थात, हे सर्व अनेकांच्या, अनेक वर्षांच्या मेहनतीचे व शोध प्रक्रियेचे फळ आहे. तसेच यामध्ये अनेक संस्था मान्यवरांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शनही अंगीभूत आहे. आम्ही सर्व व्यापी संगणकीकरणाचा प्रस्ताव देतो. या मध्ये हार्डवेअर, नेटवर्किंग, पिग्मी मशीन व आमचे सौफ्टवेअर यांचा समावेश असतो. जगभरातील व प्रगतीच्या घोडदौडीमध्ये आपल्यालामागे राहता येत नाही. संगणकीकरण एक साधन आहे. आपल्या कार्यक्षमतेला अधिक व्यापक स्वरुपात चालना देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

व्ही. बँक. सुत्रधार

" प्रक्रिया आणि नियमांवर आधारित प्लॅटफॉर्ममध्ये खास"

सूत्रधार क्रियाशील विशिष्ट भूमिकांसाठी कार्य करते आणि साध्या वापरकर्ता इंटरफेसमधील भूमिकेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सूक्ष्म ऑपरेशन्स प्रदान करते.

महत्वाच्या सुविधा

आपल्या कार्यक्षमतेला अधिक व्यापक स्वरुपात चालना देण्यासाठी...

बहुभाषिक, मल्टी प्लॅटफोर्म, मल्टीयुजर, मुख्य कार्यालय व शाखेमध्ये माहिती पुरविणे व देणे, सेविंग व चालू खात्यातील कमीत कमी रक्कम हाताळणी सुविधा, शाखा जुळवणी अॅडवाईज छपाई, पासबुक प्रिंटर जोडण्याची सुविधा, पिग्मी मशीन जोडण्याची सुविधा, वेब कॅमेरा जोडण्याची सुविधा, टी.डी.एस. कपात सुविधा, टेलर सुविधा, एकाचवेळी इंग्रजी व देवनागरी भाषेत रिपोर्ट छपाई, संपूर्ण सोप्या मेनुनुसार कामकाज पद्धती आणि आणखी बरेच काही
दैनदिन कामकाज

दिवस सुरु, रोखापालाकडील रकमेची नोंद करणे, चालणे जमा/नावे, वर्ग चलने, नवीन खाती उघडणे ठेवी/कर्जे, दिवस बंद करणे, खाते बंद करणे ठेवी/कर्जे व्याज काढण्यासहित

दैनदिन रिपोर्ट

'न' नमुना रोजकीर्द, डे बुक, पोटकीर्द, कशिअर स्कॉल, वर्ग चलने छपाई, कव्हरिंग चलने छपाई, ठेव पावती छपाई, नाणेवारी, खाते उतारा छपाई, दैनंदिन विशेष उतारा रजिस्टर इत्यादि.

पिग्मी कामकाज

दैनंदिन पिग्मी पावती, दैनदिन पिग्मी कलेक्शन चार्ट एजंटप्रमाणे, मासिक पिग्मी कलेक्शन एजंटप्रमाणे, कमिशन आकारणी एजंटप्रमाणे, कटबुक एजंटप्रमाणे, पिग्मी कर्जास वर्ग करणे इत्यादी

मागणी/वसुली रिपोर्ट

मराठी अथवा इंग्रजी मधून पगार वसुली यादी कळविणे, कपात यादी कळविणे, तालुका | विभाग | केंद्रानुसार वसुलीचा रिपोर्ट काढणे, बदली सभासदांची नोंद व व्यवहार करणे इत्यादी

तिमाही/सहामाही रिपोर्ट्स

ठेव व्याज आकारणी-सेविंग ठेव, रिकरिंग ठेव, पुनर्गुंतवणूक, मुदत ठेव, पिग्मी ठेव, कर्ज व्याज आकारणी कॅश क्रेडीट, हप्तेबंद कर्ज, ठेव तारण कर्ज, सोने तारण, घसारा आकारणी, दंड व्याज आकारणी

विशेष रिपोर्ट्स

व्याज दराप्रमाणे रिपोर्ट(ठेव/कर्ज), सरासरी व्याज दराचा रिपोर्ट, मुदती प्रमाणे एकूण थकबाकी, सरासरी एकूण थकबाकी, ठेवी व कर्जाचा तुलनात्मक रिपोर्ट, मुदतीप्रमाणे एकूण ठेवी/कर्ज इत्यादी

एकूण शाखा

आवश्यकतेनुसार विविध बदल

समाधानी ग्राहक

दिवस उपलब्ध

विविध वैशिष्ट्ये

जी तुमच्या कर्मचाऱ्यांना व ग्राहकांना नेहमीच संतुष्ट ठेवतील...

शेअर्स अकौंटींग

नवीन सभासद नोंद, शेअर्स इश्यू, शेअर्स सर्टीफिकेट, डीव्हीडंट कॅलक्युलेशन, शेअर्स ट्रान्स्फर, सभासद रद्द, वारस नोंद, मतदानास पात्र सभासद यादी, शाखेप्रमाणे सभासद शेअर्स रक्कम यादी इत्यादी.

डेडस्टॅाक/स्टेशनरी अकौंटींग

डेडस्टॅाक यादी, तारखेप्रमाणे डेडस्टॅाक खरेदी यादी, शाखेप्रमाने डेडस्टॅाक यादी, शाखेप्रमाणे डेडस्टॅाक वितरण यादी, घसारा आकारणी, पर्चेस ऑर्डर छपाई, स्टॉक यादी, एकूण खरेदी आणि विक्री रजिस्टर

लवाद/कोर्ट कामकाज

सर्व शाखांकडील लवाद दाखल केलेल्या खात्यांची यादी, कोर्टप्रमाणे लवाद खात्याची यादी, वकीलाप्रमाणे लवाद खात्याची यादी, अवार्ड पास झाल्यानंतर कोर्टच्या व्याजदराप्रमाणे व्याज आकारणी

पगारपत्रके

एकत्रित शाखेप्रमाणे पगारपत्रक, कपात यादी, प्रोव्हिडंट फंड यादी, पगार स्लीप, रजा रजिस्टर, शिल्लक रजा पगारपत्रक, बोनस आकारणी, फॉर्म नं. १६, फॉर्म नं. २४, पगारवाढ आकारणी रजिस्टर इत्यादी.

नोटीसा प्रिंटींग व्यवस्थापन

'ब' नोटीस, १०१ 'ब' नोटीस, सुनावणी नोटीस, मागणी नोटीस, जप्ती पूर्व मागणी नोटीस, जप्ती पूर्व अंतिम नोटीस इत्यादी.

आवक जावक

आवक रजिस्टर, ग्राहकाप्रमाणे आवक रजिस्टर, तारखेनुसार आवक रजिस्टर, जावक रजिस्टर, ग्राहकाप्रमाणे जावक रजिस्टर, तारखेनुसार जावक रजिस्टर

SMS बँकिंग व्यवस्थापन

खातेदारांना मासिक शिल्लक SMS पाठवणे, खात्यात रक्कम भरल्यास अथवा काढल्यास रक्कम पाठवणे, कर्जदारांना थकबाकी कळविणे

शाखा एकत्रीकरण

एकत्रित ताळेबंद पत्रक, एकत्रित नफातोटा पत्रक, एकत्रित तेरीज पत्रक, शाखेप्रमाणे ताळेबंद, शाखेप्रमाणे नफातोटा पत्रक

मासिक रिपोर्ट

ताळेबंद पत्रक - नियमित शेड्युल प्रमाणे, "एन नमुना", नफा तोटा पत्रक - नियमित शेड्युल प्रमाणे, तेरीज पत्रक, कटबुक एसनवारी खतावणी इत्यादी.

आवश्यकतेनुसार बदल

शाखेच्या अथवा पतसंस्थेच्या आवश्यकतेनुसार बदल, विविध पर्याय उपलब्ध, हार्डवेअर तसेच नेट्वर्किंगमधल्या देखील मदतीसाठी तत्पर

तांत्रिक तपशील

अगदी थोड्या परंतु गरजेच्या गोष्टी...

CPU

Intel Core2Duo or Higher, 512MB RAM, 160 GB HDD, DVDRW and Ethernet

Data Backup Device

DVDRW, Additional HDD of 80GB

Printers

Laser Printer Or Dot Matrix Printer, Passbook Printer and A4 Size Printing

ISM V6.0

ISM V6.0 for Billigual Typing in VBANK Software. Recommanded for VBANK.

Tele Banking

80 GB HDD and Dedicated Telephone Line

Additional

Web Cam, Scanner, NetWare of 5 Users.

पाच वास्तव प्रकार

तुमची कार्यक्षमता आणि कल्पकतेनुसार आम्ही केलेली मांडणी...

Regular

व्हिबँक रेग्युलर

  • मर्यादित

Silver

व्हिबँक सिल्वर

  • ऑफलाईन

Gold

व्हिबँक गोल्ड

  • सेमी ऑफलाईन

Diamond

व्हिबँक डायमंड

  • संपूर्ण ऑनलाईन

Diamond Plus

व्हिबँक डायमंड +

  • संपूर्ण पेपरलेस

Other Services

We offer several other services...

Computer Sales

New Desktop and Laptop Sales, Affordable System Upgrades

Networking

Network Administration and Maintenance, Fast and Efficient Computer Newtwork Repair

Thermal Rolls

Thermal Paper Roll available in different sizes, Fully customisation your rolls

Bookkeeping

Various Kinds of High Quality Printed Books Available

Get the latest news from us.

Enter your name and your email address to receive our monthly fun-filled newsletter.

required required

फोटो गॅलरी

काही वैशिठ्यपूर्ण मोड्यूल्स, केवळ आपल्या माहितीसाठी...

आमचे ग्राहक

स्वतंत्र ओळख, वेगवेगळी कार्यक्षमता, वेगवेगळे क्षेत्र परंतु कार्यपद्धती फक्त व्हिबँकची...

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था मर्या.. सर्व शाखा.

श्री. लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेड

जय महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या., रत्नागिरी.

बांधकाम खाते सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या., रत्नागिरी.

वीजमंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., चिपळूण.

जे.के. फाईल्स कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., चिपळूण.

चिपळूण तालुका खरेदी विक्री संघ चिपळूण.

खेड तालुका खरेदी विक्री संघ खेड.

संताजी जगनाडे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. रत्नागिरी

विश्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. रत्नागिरी

शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेड

श्री लक्ष्मीबाळासाहेब नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण

छत्रपती मराठा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेड

श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण

रत्नागिरी जिल्हा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. रत्नागिरी

श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण

राजवैभव नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेड

शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. महाप्रल

संजय गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गावतळे

श्री महावीर ग्रा. बिगरशेती सहकारी पतसंस्था दापोली

रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या. रत्नागिरी - ९ शाखा

कुसुमताई सहकारी पतसंस्था मर्या. रत्नागिरी

डॉ. बाबासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्था मर्या. दापोली

श्री साईबाबा ग्रा. बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मिरजोळे

गुरुकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सावर्डे

लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था

सुवर्णकार नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण

गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आबलोली

मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेड

जोतीबा नागरी सहकारी पतसंस्था चिपळूण

लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था रत्नागिरी

यादवराव घाग ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या, दहिवली

विश्वेषर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेड

श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वाटद

श्री सैलक्ष्मि ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था कोतवडे

बांधकाम खाते सेवकांची सहकारी पत. मर्या.

रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था मर्या. रत्नागिरी

रत्नागिरी विभाग एस.टी. कर्मचारी पतसंस्था मर्या रत्नागिरी

वीजमंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण

रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण

रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सह. संघ लि.

जुना ग्रामदेव भैरी ट्रस्ट चिपळूण

ए. जी. हायस्कूल कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. दापोली

माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माणगाव

तक्षशिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्या. पाली

व्हिबँक चे माहितीपत्रक डाऊनलोड करा.

Download Brouchure

संपर्क

तुमचा अभिप्राय किंवा तुमचा प्रश्न, आम्हाला निश्चितपणे ऐकायला आवडेल.

required required required required required